ePrivacy and GPDR Cookie Consent management by TermsFeed Privacy Policy and Consent Generator
Benvenuti nella libreria online Tektime
Categorie
PACCO REGALO EBOOK
offerte Speciali
अशक्तपणा आणि रोग नष्ट करा-अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना

अशक्तपणा आणि रोग नष्ट करा-अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना

Autore: Olusegun Festus Remilekun
Codice Prodotto: 2686
Disponibilità: Disponibile
2,99€
-+
E-BOOK - ISBN: 9788835414476

अशक्तपणा ही अशी स्थिती किंवा रोग आहे ज्यामुळे कमजोरी निर्माण होते आणि मृत्यू होऊ शकतो. आजारपण, रोग, अशक्तपणा आणि वेदना आता पृथ्वीवर सर्रासपणे पसरत आहेत. मुख्यतः, अशक्तपणा आणि रोग हे आसुरी स्वभावाचे असतात. हे पुस्तक एक लघु आध्यात्मिक युद्धाचे प्रार्थना पुस्तक आहे जे विशेषतः मूत्रपिंड, यकृत, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या शरीरात आणि रक्त प्रणालीतील कोणत्याही विचित्र रोगांचे आजार आणि रोग नष्ट करण्यासाठी लक्ष्यित आहे.

अशक्तपणा ही अशी स्थिती किंवा रोग आहे ज्यामुळे कमजोरी निर्माण होते आणि मृत्यू होऊ शकतो. आजारपण, रोग, अशक्तपणा आणि वेदना आता पृथ्वीवर सर्रासपणे पसरत आहेत. मुख्यतः, अशक्तपणा आणि रोग हे आसुरी स्वभावाचे असतात. हे पुस्तक एक लघु आध्यात्मिक युद्धाचे प्रार्थना पुस्तक आहे जे विशेषतः मूत्रपिंड, यकृत, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या शरीरात आणि रक्त प्रणालीतील कोणत्याही विचित्र रोगांचे आजार आणि रोग नष्ट करण्यासाठी लक्ष्यित आहे. या पुस्तिकेमधील आपल्याला लागू असणाऱ्या प्रत्येक विषयावर दररोज कमीतकमी 1-तास स्तुती आणि उपासनेसह 7 दिवस उपवास ठेवून प्रार्थना केली पाहिजे. ही पुस्तिका दिवसाच्या कोणत्याही वेळी वापरल्या जाऊ शकते परंतु आपण युद्धातील प्रार्थनांमध्ये व्यस्त असणार असल्याने आपणास मी रात्री 12 ते 3 दरम्यान प्रार्थना करण्याचा सल्ला देतो. जेहोवाह राफाची शक्ती आपल्याला बरे करील आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अशक्तपणा व आजारांच्या बंधनातून मुक्त करेल. आत्ता आपली प्रत मिळवा! शालोम!

Fascia età lettore
Fascia età Qualsiasi età
Formati libro
Formati epub, mobi (Kindle)
Lingua libro
Lingua Marathi
Parole libro
N. parole 12750
Traduttori
Traduttore VIKRAM CHINCHOLIKAR

Scrivi una recensione

Nome:


La Tua Recensione: Nota: Il codice HTML non viene tradotto!

Punteggio: Negativo           Positivo

Inserire il codice nella casella seguente:

Continua
Tektime Bookstore © 2024